नाशिक : नऊ महिन्यांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपार गुंडाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
नाशिक : मविप्रचे माजी अध्यक्ष बाबुराव ठाकरे यांच्या पत्नी शकुंतला ठाकरे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी संध्याकाळी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ...
नाशिक : द्वारका परिसरात मद्यसेवन केल्यानंतर संशयित चोरट्याने फिर्यादी तौफिक चाँद सय्यद (२४, रा. मालेगाव) यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून गोदावरी नदीजवळील एका पुलाखाली नेले. तेथे चोरट्याने त्याच्या दोन साथिदारांना बोलवून घेत तौफिक यास लाकडी दांड्याने मा ...
वाडीवऱ्हे : येथील गावठाण भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या गाळे धारकांना तहसील कार्यालयाकड़ून अनधिकृत बिनशेती असल्या कारणाने दंड आकारणी करिता नोटिसा बजावण्यात येऊन कारवाई करण्यात आली. ...
पंचवटी : शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी संशयितांनी ओरबाडून पळ काढल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे क ...
नाशिक : नाशकातील बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झालेल्या ह्यस्नीफर स्पाईकह्ण या श्वानाला हक्काचे घर अन् कुटुंब मिळाले आहे. पथकातील श्वान हस्तक (हॅन्डलर) नाईक गणेश हिरे यांनी स्पाईकची आतापर्यंत देखभाल केली. या श्वानाचाही हिरे यांना लळा लागल्याने पुढील सं ...