केबीएच विद्यालयात गाडगे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 08:46 PM2021-02-24T20:46:12+5:302021-02-25T01:05:58+5:30

नाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात संत श्री गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Gadge Maharaj Jayanti at KBH Vidyalaya | केबीएच विद्यालयात गाडगे महाराज जयंती

केबीएच विद्यालयात गाडगे महाराज जयंती

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यक्षस्थानी शिक्षक प्रकाश नरोडे हे होते.

नाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात संत श्री गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.                           अध्यक्षस्थानी शिक्षक प्रकाश नरोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक जयवंत बोढारे, पर्यवेक्षक रमेश बागुल, शिक्षक प्रतिनिधी सुजाता पवार, ज्येष्ठ शिक्षक क्रांती देवरे, उपशिक्षक सजीव डामरे, प्रणती पवार उपस्थित होत्या.
                         सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रणती पवार यांनी संत श्री गाडगे महाराज यांच्या जीवनावर कविता सादर केली. सूत्रसंचालन मनीषा गांगुर्डे यांनी केले. आभार सुनील चौधरी यांनी मानले.

Web Title: Gadge Maharaj Jayanti at KBH Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.