लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सप्तशृंगी गडावर दिवाळीमुळे भाविकांची गर्दी - Marathi News | Crowd of devotees due to Diwali at Saptshringi Fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी गडावर दिवाळीमुळे भाविकांची गर्दी

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय व बँकांना आज सुट्टी असल्याने सप्तशृंगी गडावर तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. ...

सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला - Marathi News | the government is doing well, 'their' stomach is hurting! Nashik Guardian Minister Dada Bhuse's challenge to MP Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला

नाशिक येथे दादा भुसे यांच्या पुढाकाराने पंडित प्रदीपजी शर्मा यांचे महाशिवपुराण कथा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. ...

स्नीती सूर जणू चंद्र जाहले! नाशिकमध्ये रंगला पाडवा पहाट - Marathi News | Sniti Sur like the moon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्नीती सूर जणू चंद्र जाहले! नाशिकमध्ये रंगला पाडवा पहाट

संस्कृती नाशिक आयोजित पाडवा पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहरु चौकात शास्त्रीय गायिका पंडीता स्निती मिश्रा यांची बहारदार मैफल रंगली. ...

कचऱ्यात हरवली रिंग रुबी डायमंड, सापडताच खाबिया दाम्पत्यात आनंद - Marathi News | Ruby diamond ring lost in garbage, Khabia couple rejoices after finding it nashik news | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचऱ्यात हरवली रिंग रुबी डायमंड, सापडताच खाबिया दाम्पत्यात आनंद

कचऱ्यामध्ये 31 वर्षापूर्वीची प्रवीण खाबिया आणि सपना खाबिया  यांच्या एंगेजमेंटची मौल्यवान रिंग रुबी डायमंड गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...

मंजुळ स्वरांनी रंगली दिवाळी पाडवा पहाट - Marathi News | diwali pahat program in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंजुळ स्वरांनी रंगली दिवाळी पाडवा पहाट

वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे दिवाळी-पाडवा पहाटचे आयाेजन करण्यात आले होते. ...

मालेगावात थिएटरमध्ये सलमानच्या चाहत्यांचा धुडगूस, फोडले फटाके; प्रेक्षकांची पळापळ - Marathi News | Salman's fans rioted, burst firecrackers; Spectators flee in malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात थिएटरमध्ये सलमानच्या चाहत्यांचा धुडगूस, फोडले फटाके; प्रेक्षकांची पळापळ

अचानक फटाक्यांच्या आवाजाने एकच घबराट, सिनेमा साेडून अनेक जण पळाले ...

फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर - Marathi News | Air of Nashik became bad Air pollution level reached 256 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम. ...

जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Petition in Supreme Court against release of water from Jayakwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

जायकवाडी धरणातील तुट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन धरणांमधून ८.३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिले आहेत. ...

फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना - Marathi News | Fireworks display and midnight bonfire in Nashik; Six incidents in two hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना

धुमाळ पॉईंटवर तीन तास धुमसली आग;  10 बंबांच्या साह्याने अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न ...