लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोकळे - Marathi News | The streets of the city market are open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोकळे

जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या दुसऱ्या आठवड्यात रविवारच्या दिवशी बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने बाजारात शांतता पसरली होती तर खाद्यपदार्थांची अनेक दुकाने सुरू असल्याने या दुकानांपुढे ग्राहकां ...

जिल्हा बँकेचा कारभार जाणार प्रशासकाच्या हाती - Marathi News | The administration of the district bank will be in the hands of the administrator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बँकेचा कारभार जाणार प्रशासकाच्या हाती

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकच्या संचालक मंडळावरील बरखास्ती उच्च न्यायालयाने उठविल्यामुळे बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपविला जाणार असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तूर्त कोणत्याही संचालकाची तयारी दिसत नाही ...

...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद - Marathi News | ... finally Mohan Cinema in Malegaon was locked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या   प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी  महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून  पुढील आदेशापर्यंत चित्रपट ...

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट - Marathi News | In the Trimbakeshwar temple area, devotees are left alone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट

शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.  ...

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a grape grower | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

खेडगाव : येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब बाबुराब ठुबे यांनी विषारी कीटकनाशक घेऊन आपल्या द्राक्ष बागेत जीवन संपवले. ...

रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता - Marathi News | Anxiety as the number of patients increases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता

अभोणा : शहरात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य खात्याने कंबर कसली आहे. ...

लोहोणेर ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अशीही गांधीगिरी - Marathi News | Gandhigiri for the recovery of taxes of Lohoner Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अशीही गांधीगिरी

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धड ...

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक - Marathi News | Fraud of grape growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापा-याने १०,४०,७०५ रुपयांची द्राक्षे खरेदी करून पलायन केल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. ...

दापूर परिसरात अवकाळी पावसाचा दणका - Marathi News | Untimely rains hit Dapur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूर परिसरात अवकाळी पावसाचा दणका

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे ... ...