अभोणा : शहरात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य खात्याने कंबर कसली आहे. ...
लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धड ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापा-याने १०,४०,७०५ रुपयांची द्राक्षे खरेदी करून पलायन केल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील कान्हेरी नदीत विट भट्टीसाठी लागणाऱ्या घेसूच्या नावाखाली अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीत पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात ...
निऱ्हाळे : येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलांनी व शिक्षकांनी चिमण्यांना तसेच पशू-पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडी तयार करून झाडांवर लावण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : द्राक्ष माल पक्वा होत असताना वादळी वारा व पाऊस अन् गारपिट झाल्याने अक्षरशः द्राक्षांचे घड तुटून पडले. शनिवारी (दि.२०) झालेल्या गारपिटीने द्राक्षांची पूर्णपणे नासाडी झाली, तर तर खुडणी केलेल्या द्राक्षांना व्यापारी घेण्यास देखील तयार ...
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घे ...
चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली. ...