देवी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी शांताराम सुखदेव खताळे (६६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध ... ...
आयुक्त अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी व विराेधकांनी एकजूट दाखविली हाेती. मात्र, बायाेमायनिंगच्या मुद्द्यावर विराेधक व सत्ताधारी पुन्हा आमने-सामने आले आहेत. ... ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन हजारांच्या आसपासचा आकडा कायम राखला असून साेमवारी (दि. २८) एकूण २८४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. सोमवारी पुन्हा २५ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २३५१ वर पोहोचली आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील धरणावर फिरण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
दोन दुचाकींवरून एकापाठोपाठ आलेल्या चौघांपैकी दोघांनी चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला तर दुसऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून दारणा नदीच्या शिवारात रोखून धरत नाशिक रोड पोलिसां ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने, दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार दिवस लिलाव बंद असल्याने, करो ...
जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन कामकाज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन सत्रांत चालणार आहे. दोन्ही सत्रांमध्ये न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची हजेरी राहणार आहे; मात्र कर्मचारी संख्येत कपात करण्यात येणार आहे. अवघ्या ५० टक्के कर्मचाऱ्यांची ...