घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय आयोजित स्पर्धेत गणिताचे विविध क्षेत्रातील उपयोग या ऑनलाईन पीपीटी सादरीकरण स्पर्धेत महाविद्यालयातील अकरावी ...
उमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार सम ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील म्हैसवळणघाटात गुरुवारी सांयकाळी भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार झाला असून, चार ते पाच जण गंभीर जखमी झशले आहेत. जखमींना एस एम बी टी हॉस्पिटल, धामणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : मार्चअखेरची हिशोब तपासणी, कोरोनाचा प्रादुर्भाव व सण आणि साप्ताहिक सुट्या या अनुषंगाने दि.२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, या सात दिवसांत पिंपळगाव बाज ...
सटाणा:बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करून कांद्याचे लिलाव पूर्ववत करावे या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली . ...
सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन न करता शहरालगत भाक्षी (ता. बागलाण) शिवार हद्दीतील एका लॉन्समध्ये बुधवारी विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यात नियम धाब्यावर बसवून प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने बागलाणचे तहस ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आलेख लक्षात घेता, प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा वाढविण्याची मागणी ग्रामपालिका पिंपळगाव बसवंतच्या वतीने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य राजेश टोपे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनस ...
त्र्यंबकेश्वर : मुलीचा विवाह गुरुवारी दुपारी संपन्न होत असतांना अचानक विवाह सोहळ्यात पोलिसांनी केवळ ५० लोकांची विवाहास परवानगी असतांना जवळपास ३०० ते ४०० व-हाडी मंडळी उपस्थित होते. यावेळी कोव्हीड -१९ च्या त्रिसुत्री नियमांचे उल्लंघन केल्याने विवाह सोह ...