देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या समस्यांना नागरिक कंटाळले असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. ...
पेठ ; भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सदगुरू सेवा मंडळ श्री क्षेत्र घनशेत यांचे वतीने जनार्दन स्वामींचे शिष्य प्रभू महाराज यांचा सत्संग कार्यक्रम पळसपाडा येथे झाला. ...
सिन्नर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी विंचूर दळवी ग्रामपंचायतने सुरु केलेल्या संस्थात्मक विलीगीकरण केंद्रास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. याठिकाणी उपलब्ध सुविधा, इमारत, पाणी, स्वच्छतागृहाची त्यांनी पाहणी केली. ...
देवळा : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज सोमवारपासून (दि.५) नियमितपणे सुरू होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा यंदाचा मार्च हा महिना कोरोनाच्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात सद्यस्थिती कारोनाचे २०० रुग्ण झाले आहेत. तर तालुक्यात ५४ रुग्ण आहेत. ...
ओझर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझरकर नागरिकांनी ६४ पिशवी रक्त संकलन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यासाठी हातभार लावला आहे. ...
येवला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी सामूहिक प्रयत्नातून दुपटीने यंत्रणा विकसित करण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये ... ...
शासकीय विश्रामगृहात कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषीविज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित केली ... ...