नाशिकरोड येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियंट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करीत काच फोडून नुकसान केल्य ...
कोरोनाबधित रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर लावून थेट राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन करणारा कार्यकर्ता दीपक डोके यास सरकारवाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. ...
जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी क ...
राजापूर : येवला तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो, मात्र तेथील विहिरीचे पाणी आटू लागल्याने गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात ५६५ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. गेल्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गावांत लॉक डाऊन पूर्वीच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता, मात्र यावेळी ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मातेरेवाडी येथे आठवड्याचा जनता ...
सटाणा : बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसाला रुग्णांच्या संख्येत २५ ते ३० ने वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. तब्बल १२८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, सात दिवसांत ९ जणांचा को ...
दिंडोरी : कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे दिंडोरी तालुक्यातील तळेगावचे पहिले शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मरणार्थ मोहाडी विद्यालयात प्रथम येणाऱ्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्राचे वाटप करण्या ...
सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्या ...