पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पिंपळगाव ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले. ...
निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करून वाचनालयाच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील रमेश बबन सहाणे यांच्या एक एकरवरील टोमॅटोची झाडे अज्ञात व्यक्तीकडून विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा संबंधित विभागाने पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरप ...
सातपूर : शहराबरोबरच सातपूर विभागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गरीब कष्टकरी कामगार वर्गात लहान-लहान घरे आहेत. त्यामुळे गृहविलगीकरण शक्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला लागण होत आहे. म्हणून सातपूर विभागासाठी ईएसआय रुग्णालय ताब्यात घेऊन तातड ...
सिडको : कोरोनामुळे दुसऱ्या शहरात निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन कोरोनाबाधित मुलाला अखेर व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाइन घ्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना सिडको येथे घडली. या घटनेला प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाल्याचे चित्र बघा ...
शिरवाडे वणी : येथील परिसरात उन्हाळ्याचा वाढत्या तीव्रतेमुळे द्राक्ष वेलींवर खोड किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहे. त्याचा परिणाम द्राक्षाच्या उत्पादन खर्चावर होत आहे. ...