यात वीज नसल्याकारणाने कोलमडलेली व्यापार व्यवस्था ,रात्री मच्छरांच्या उच्छादामुळे वाढणारी रोगराई आदी समस्यांचा पाढाच वाचण्यात आला विशेषतः तक्रार विभागाचे ... ...
--------------------- ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी निधी सिन्नर : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या ६ देवस्थानांच्या ... ...
उमराणे : होळी व मार्च एण्डमुळे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बंद असलेल्या येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. सोमवारी पहिल्याच दिवशी कांदा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ...
उमराणे : येथील जाणता राजा मंडळातर्फे शिवकालीन स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ...
सुरगाणा : येथील पोस्ट कार्यालयात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून पैशांची लोखंडी तिजोरीच उखडून नेत रोख रकमेसह विविध प्रकारचे तिकिटे, रेव्हेन्यू तिकिटे आदींसह २ लाख ३५ हजार ७०८ रुपयांची चोरी झाली. ...