चांदवड : येथील मुंबई आग्रारोडवरील मोदी इमारतीमध्ये नव्याने उभारलेल्या खाजगी कोविडसेंटरच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले ...
चांदवड - चांदवड तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रुग्णालयामध्ये त्वरीत औषध साठा व यंत्रसाम्रुगी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पक्ष व आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री , उपविभागीय अधिकारी , तहसीलदार प् ...
चांदवड - चांदवड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा चिंतेचा विषय आहे. तर चांदवड तालुक्यात कालपर्यंत ११८१ रुग्ण संख्या आहे. चांदवड शहरात शांतता समिती व व्यापारी , नगरसेवक यांनी बैठक घेऊन चांदवड शहरात दि. ३ एप्रिल ते ११ एप्रिल पावेत ...
सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाल ...
लासलगाव: निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ घातल्याने आरोग्य व महसूल यंत्रणा गतिमान झाली असून मंगळवारी सकाळपासून दुकाने कडकडीत बंद असल्याने लॉकडाऊनची प्रचिती आली. ...
सिन्नर: मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकल्पात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ऑईलच्या ड्रमसह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अभिम ...
मालेगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले नियम धुडकावत वर्ग सुरू करणाऱ्या येथील एका शाळेला महापालिकेतर्फे तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सटाणा : निवासी वापरासाठी मंजूर लेआउटवर (अभिन्यास) चक्क व्यावसायिक गाळे बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत तालुक्यातील लखमापूर येथील सात प्लॉटधारकांनी जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांच्याविरुद्ध तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्याकडे तक्रार क ...
येवला : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ह्यब्रेक द चेनह्णअंतर्गत अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्वच आस्थापना, व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला, दरम्यान, या बंदमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी ...
पेठ : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये पेठ शहरात कडक निर्बध लावण्यात आले असून तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह पोलीस व नगरपंचायत आधिकारी रस्त्यावर उतरल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद ...