नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचे कंत्राटी सफाई कामगार 'प्रहार' संघटनेच्या नेत्यांसमवेत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या कार्यालयात गेले ... ...
ओझरटाऊनशिप : ओझरसह टाऊनशिप परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी (दि.७) ७४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २३२८ झाली आहे. ...
मनमाड : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बुधवारी (दि. ७) शहरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दुसरे डीसीएचसी सेंटर सुरू करण्याच्या सूचना ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असूनही नागरीक मात्र रस्त ...
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्यब्रेक दि चेनह्ण उपक्रम शासनाने सुरू करून महाराष्ट्रात कडक निर्बंध लादले आहे. या बंधनामुळे किरकोळ दुकानदार, लहानसहान व्यावसायिकांचेच व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातही नाराजीचा सूर उमटत आहे. ...
दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर घेण्यात आले असून, शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भा ...