लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राेहयोचे थकीत ८ कोटी ८३ लाख रुपये खात्यात जमा! - Marathi News | 8 crore 83 lakh rupees deposited in the account of the Rojgar Hami Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राेहयोचे थकीत ८ कोटी ८३ लाख रुपये खात्यात जमा!

सुमारे नऊ कोटींची रक्कम दोन महिन्यांपासून थकली होती ...

७४ कोटींच्या कामांतून ११८ गावांत स्वच्छ भारतची झलक - Marathi News | Glimpse of Swachh Bharat in 118 villages through works worth 74 crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७४ कोटींच्या कामांतून ११८ गावांत स्वच्छ भारतची झलक

या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे ...

नाशिकमध्ये चक्क पोलिसानेच खेचली महिला तहसीलदाराची सोनसाखळी - Marathi News | the police pulled the gold chain of the female tehsildar in Nashik, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये चक्क पोलिसानेच खेचली महिला तहसीलदाराची सोनसाखळी

पोलिसांनी ठोकल्या बेड्या. ...

धावती ओम्नी कार आगीच्या विळख्यात सापडते तेव्हा...; कुटुंबीय सुदैवाने बचावले - Marathi News | When a speeding omni car catches fire...; The family luckily survived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावती ओम्नी कार आगीच्या विळख्यात सापडते तेव्हा...; कुटुंबीय सुदैवाने बचावले

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पाण्याचा वेगवान मारा करत आग तत्काळ विझविल्याने मोठा अनर्थ टळला.  ...

१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान - Marathi News | Thirst of 368 villages in 104 tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान

बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...

एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता  - Marathi News | A mechanical sweeper will clean 160 km of road every day! Cleaning from next week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता 

साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. ...

तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी  - Marathi News | voter registration in nashik for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली आहे. ...

नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी  - Marathi News | Nashik Teacher Constituency Draft Voter List Preparation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी 

निवडणूक आयोगाने नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. ...

फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbal hits back to Rohit Pawar over maratha obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर

भाजपची स्क्रिप्ट वाचून काही लोकांकडून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...