नायगाव : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.नायगाव खोऱ्यातील गावांमध्येही शिरकाव वाढता असून, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी शंभर टक्के बंद यशस्वी झाला. ...
वणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेन्ड कर्फ्युला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत वणी शहरात १०० टक्के बंद पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. ...
दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून वीकेंडच्या कडकडीत बंदला स्वयंस्फूर्तीने साथ दिली ...
ब्राह्मणगाव : येथे शासन आदेशाचे पालन करत शनिवार, रविवार दोन दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवून निर्बंध पाळण्यात आले. शिवाय अती उन्हामुळेही दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याने संपूर्ण गावात शांतता दिसून आली. ...
अभोणा : गत आठवड्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळत कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ...
लोहोणेर : कोरोनाचे पाय लोहोणेर गावात चांगलेच पसरल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन कोरोना नियंत्रण समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शनिवारपासून लोहोणेर गावात कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश द ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाचे बस्तान मोठ्या प्रमाणावर असल्याने व विशेष असे कोविड रुग्णालय तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे. ...
सटाणा : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्यब्रेक द चेनह्णअंतर्गत लॉकडाऊन करताना सलून व ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या व्यवसायातील नाभिक समाजावर आता उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्हा नाभिक महामंडळातर्फे नाभिक व्यावसायिकांनी श ...