आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात ते ...
उमराणे : गेल्या दोन महिन्यांपूर्वी महात्मा फुलेनगर ( ता.देवळा) येथील खाजगी रामेश्वर कृषी बाजाराला पणन मंडळाकडून परवाना देण्यात आला होता. मात्र येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीने या खाजगी बाजाराबाबत आक्षेप घेतल्याने शासन निर्देशा ...
नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. एकाच दिवसात २०० लोकांना प्रतिबंधक लस देण्यात आली. ...
अंदरसुल : येथील सोनवणे शैक्षणिक संकुलात पक्ष्यांसाठी दाणा-पाणी हा उपक्रम शालेय आवारात अनेक ठिकाणी राबवण्यात आला. पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी एकाच ठिकाणी एकाच भांड्यात त्या भांड्यांची व्यवस्थित रचना करून शालेय आवारात सर्वत्र झाडांना टा ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी (दि.१०) १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ओझरसह परिसरातील आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरात सर्व आस्थापनांसह बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने शुकशुकाट दिसून आला. यावेळी नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार करत घराबाहेर न पडणे पसंत केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सुस्तावलेल्या यंत्रणेला गती मिळाली. ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या कोरोना लाटेमध्ये ग्रामीण भागातील काही गाव-पाड्यांनी कोरोनाला वेशीवरच थोपवले होते. मात्र, कोरोन ...