अंदरसूलला कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:08 PM2021-04-10T23:08:40+5:302021-04-11T00:09:42+5:30

अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील व्यापारी पेठेत शनिवारी (दि.१०) सकाळ पासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

Strictly close the insole | अंदरसूलला कडकडीत बंद

अंदरसूलला कडकडीत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देछोटे व्यवसाय करणारे यांच्यात नाराजीचा सूर

अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील व्यापारी पेठेत शनिवारी (दि.१०) सकाळ पासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने, किराणा व भाजीपाला सह सम्पूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती. दर शनिवारी व रविवारी शासनाच्या आदेशाप्रमाणे व्यवहार बंद ठेवण्यात आले. मात्र या अघोषित लॉकडाऊनमुळे किरकोळ व्यवसायिक व छोटे व्यवसाय करणारे यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला.

फोटो- १० अंदरसूल मार्केट

Web Title: Strictly close the insole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.