इगतपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आगामी रमजान पर्व व महाराष्ट्रात बुधवारी (दि.१४) रात्री ८ वाजेपासुन लागू होणाऱ्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीत पोलिसांनी रुट मार्च काढला. ...
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर आणि इनोव्हा कार यांच्या झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून इनोव्हा कारमधील दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या ...
दिंडोरी : तालुक्यातील वणी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनने सुविधायुक्त अतिरिक्त नवीन कोविड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षास ऑक्सिजन पुरवठ्यासाठी स्टोरेज सिलिंडर बसवलेला नसल्याने कोविड कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे बुधवारी (दि.१४) १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. ओझरसह परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दररोज झपाट्याने मोठी वाढ होत असल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
पिंपळगाव वाखारी : येथील परिसरात आत्तापर्यंत ५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून तीन पुरुष व तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. ३० जण कोरोनातून बरे झाले असून १७ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परीसरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार पर ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निसर्ग प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येत पक्ष्यांची तहान व भुक भागविण्यासाठी ह्यघोटभर पाणी, मूठभर धान्यह्ण ही संकल्पना येवला वनविभागातील कसारखेडा, सावरगाव परिसरातील फॉरेस्ट येथे राबविली आहे. ...
ओझर : डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती गावातील विविध ठिकाणी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.सुरुवातीस सर्वच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ...