देवळा : कोविड लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर खूप थंडी वाजून ताप येतो, यामुळे आतापर्यंत बरेच लोक मरून गेले आहेत, कोरोना हा आजारच नाही ही फक्त भीती आहे, आम्हाला गरिबांना काही होणार नाही असे अनेक गैरसमज असलेल्या आदिवासींची समजूत काढत कोविडची लस घेण्यासाठी प ...
पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी (दि.१७) सायंकाळी द्राक्ष, तसेच भाजीपाला घेऊन जाणारे मालट्रक सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी अडवले असून, त्यामुळे याठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात कोरोना वाढल्याने गुजरा ...
पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी गुजरात राज्यात द्राक्ष तसेच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्या कारणाने अडवून धरल्याने दोन तासांपासून चालक चेक नाक्यावर थांबू ...
नांदगांव : मध्यरात्रीच्या अंधारात बेकायदा दारू वाहून नेणाऱ्या सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला गस्त पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे. गाडीत १०० लीटर गावठी दारूचे ड्रम बेमालूम लपविण्यात आले होते. याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण् ...
घोटी : वालदेवी धरणावर शुक्रवारी (दि.१६) वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले नऊ जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यात तिघे बचावले होते तर एका मुलीचा मृतदेह शुक्रवारीच बाहेर काढण्यात आला होता. उर्वरित पाच जण बेपत्ता होते. शनिवारी (दि.१७) राज्य आपत्ती ...
लासलगाव : चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गासह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. ...