शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे शहरात रविवारी (दि.२५) प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला. वैद्यकीय कारणांसाठी अथवा विलगीकरणातील रुग्णांना अत्यावश्यक वस्तू पुरविणाऱ्यांव्य ...
जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लाग ...
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना ऑक्सिजन ...
राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गंत नाशिक जिल्ह्यातून एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असली तरी, नजीकच्या धुळे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकहून दररो ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलि ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आज अनेक गावे, वाड्या, पाडे येथे भीषण पाणीटंचाई जाणवत असून, महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे. रात्री, पहाटे, तर कधी दिवसभर उन्हात पाण्यासाठी थांबावे लागते. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ...
मेशी : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना वाढत असून त्यातच मेशी येथे देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मेशी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. ...
घोटी : इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. यामुळे कोरोना संकटाच्या काळात अनेक रुग्णांना त्याचा लाभ घेते येणे शक्य होणार आहे. ...
निफाड : शिक्षण घेऊन मुली आता सर्वच क्षेत्रात भरारी घेऊन नैपुण्य दाखवत आहे. विविध विभागांत, विविध शाखेत प्रमुख म्हणून कामगिरी निभावत आहेत, परंतु वेगळ्या हिमतीची, परिश्रमाची, वेगळ्या आव्हानाची वाट ज्या क्षेत्रात आहे अशा सशस्त्र सीमा बलात निफाड तालुक्या ...