लोहोणेर : येथील कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गुरुवारी( दि.२९) करत समाधान व्यक्त केले. ...
ठाणापाडा : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे झालेल्या बैठकीत हरसूल व ठाणापाडा परिसरातील ग्रामीण भागात सध्या कोरोना रोगाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची ...
Ravi Pujari : न्यायालयाने स्वतंत्र आदेश काढून पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देऊन मगच तुरुंगात न्यावे असे सांगितले. त्याआधारे त्याचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण करण्यात आले. ...
नाशिक- सध्या कोरोनाच्या वाढत्य संक्रमणामुळे शहरात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांना ऑक्सीजन जनरेशेन प्लांट उभारणार आहे. त्या माध्यमातून नाशिककरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे सीईओ प्रक ...
नाशिक- कोरोनामुळे शासनालाही घोर लावलाय, नागरीकांचेच नव्हे तर शासकीय उत्पन्नावर देखील परीणाम झालाअआहे. अशावेळी नागरीकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जर निधी कमी पडत असेल तर स्मार्ट सिटी सारख्य कंपनीला महापालिकेनेचे दिलेला हक्काचा निधी तूर्तास मागवून घ ...
Gangster ravi Pujari : सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे. ...
गेल्या आठ दिवसात हा या रुग्णालयात घडलेला दुसरा प्रकार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचारी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत देवळाली गावातील गोतिसे परिवारातील काही सदस्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप रुग्णलयाने केला आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या धडकेने प्रत्येकाच्याच वाट्याला काहीना काही दुःख वा वेदना आल्या आहेत, कुणी म्हणता कुणी याला अपवाद ठरू शकलेले नाही. हे संकटच असे काही आहे की भले भले त्यात उन्मळून पडले आहेत. ...