लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा; 'त्या'आव्हानानंतर थेट गाढवाची उपमा - Marathi News | Chhagan Bhujbal targets Manoj Jaranges; Straight after that challenge, the donkey jumped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा; 'त्या'आव्हानानंतर थेट गाढवाची उपमा

मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न केला असता, त्यांनी मनोज जरांगे कोण आहे?, असा सवाल करत जोरदार टीका केली. ...

लासलगावी कृषी सेवा केंद्राला आग - Marathi News | Fire at Lasalgavi Agricultural Service Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कृषी सेवा केंद्राला आग

लासलगाव : येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्रास दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून शेतीपयोगी कीटकनाशके व ... ...

मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ - Marathi News | The police are on the alert for giving false information about the entry of militants to Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ

आपत्कालीन सेवा क्रमांकाचा गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई ...

भूसंपादन केलेल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक; आयुक्तांच्या दालनात प्रश्नांचा भडिमार - Marathi News | Farmers aggressive for compensation for land acquired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूसंपादन केलेल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक; आयुक्तांच्या दालनात प्रश्नांचा भडिमार

महापालिकेच्यावतीने वेगवेगळ्या कामांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने माेबदला द्यावा तसेच पैसे बॉण्ड अगर टीडीआरने देऊ नये असा आक्रमक पवित्रा घेतला. ...

थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला - Marathi News | A little discipline must be observed! Shrikant Shinde has no authority; Advice from Chhagan Bhujbal from Nashik hemant Godase Candidacy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला

शरद पवारांचा फोटो कुठेही वापरेलेला नाही असे सांगितले. परंतु, चिन्ह सध्या आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही ते वापरणारच असेही ठणकावले आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन - Marathi News | farmers will be debt free and gst free congress rahul gandhi promises in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ...

उमेदवाराच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा- गिरीष महाजन - Marathi News | Chief Minister should disclose name of the candidate - Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवाराच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा- गिरीष महाजन

नाशिकची जागा परंपरेनुसार यंदाही शिवसेनेकडेच! ...

‘चंदादात्याचा सन्मान आणि अन्नदात्याचा अपमान, हीच मोदी सरकारची नीती, काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: "Honoring the donor and humiliating the donor, this is the policy of the Modi government, the criticism of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चंदादात्याचा सन्मान आणि अन्नदात्याचा अपमान, हीच मोदी सरकारची नीती, काँग्रेसची बोचरी टीका

Jairam Ramesh Criticizes Modi Government: मोदी सरकारची एकच नीती आहे, चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केली आहे. ...

"शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा", नाना पटोले यांचं आवाहन - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nana Patole appeals to make correct program of Modi government which is cheating the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा", नाना पटोले यांचं आवाहन

Bharat Jodo Nyay Yatra: शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...