राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे. ...
ज्याप्रकारे भूलथापा देऊन जातीजातीत विष कालावून तुमच्याकडून मते घेतात, त्यानंतर तुमची प्रतारणा करतात हे तुम्ही ओळखणे गरजेचे आहे असंही राज ठाकरेंनी सांगितले. ...
मनसे वर्धापन दिनाचा मान नाशिकला देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे नाशकात तळ ठोकून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मनसेच्या या मेळाव्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. ...
मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली. ...
राज ठाकरे यांच्याकडे मागितली वेळ, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. ...