शरयूनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:27 IST2020-08-14T00:27:19+5:302020-08-14T00:27:47+5:30
इंदिरानगर भागातील शरयूनगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या भागात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत असून याभागात डास नियंत्रणासाठी फवारणी करण्याची मागणी व्यक्त होत आहे.

शरयूनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : इंदिरानगर भागातील शरयूनगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या भागात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत असून याभागात डास नियंत्रणासाठी फवारणी करण्याची मागणी व्यक्त होत आहे. फूलविक्रेत्यांसमोर रोजगाराचा प्रश्न नाशिक : शहरात कोरोनामुळे विविध प्रकारच्या फुलांची मागणी घटली आहे. अनेक ठिकाणची धार्मिक स्थळे अद्यापही उघडलेली नाही. तसेच घरगुती पूजेसाठीही भाविक परसबागेतील फुलेच वापरत असल्याने फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे फूलविक्रेत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.