शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

...अन्यथा भाजपाची मनसे होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:05 IST

महापालिकेचा कारभार हाकणाºया सत्ताधारी भाजपातील पदाधिकाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परस्पर निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करत खरडपट्टी काढली. महापालिकेतील कारभार सुधारा अन्यथा भाजपाचीही मनसे होईल, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी यापुढे महापालिकेच्या कारभारात स्वत: लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.

नाशिक : महापालिकेचा कारभार हाकणाºया सत्ताधारी भाजपातील पदाधिकाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परस्पर निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करत खरडपट्टी काढली. महापालिकेतील कारभार सुधारा अन्यथा भाजपाचीही मनसे होईल, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी यापुढे महापालिकेच्या कारभारात स्वत: लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.महापालिका नगरसेवकांसह पदाधिकाºयांची बैठक भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संघटनात्मक प्रकल्पांवर चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित पदाधिकाºयांच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल कान उपटले. महाजन यांनी सांगितले, पदाधिकाºयांच्या कारभारात एकवाक्यता नाही, समन्वय नाही. पार्टीला विचारात न घेता परस्पर ठराव, निर्णय घेतले जातात. आपसातही मोठ्या प्रमाणावर सुंदोपसुंदी आहे. नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या हाती सत्ता सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याने सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. पदाधिकारी व नगरसेवक यांच्यातही समन्वयाचा अभाव आहे. पदाधिकाºयांसह नगरसेवकांनी मनसेपासून धडा घेतला पाहिजे. कारभारात सुधारणा झाली नाही, तर भाजपाचीही मनसे व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही महाजन यांनी दिला. तत्पूर्वी, पार्टीच्या बैठकांना नगरसेवक हजर राहत नसल्याबद्दल झाडाझडती घेण्यात आली, तसेच संघटनात्मक पातळीवर राबविल्या जाणाºया उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.