महिला बालकल्याण समितीवर नव्यांना संधी

By Admin | Updated: April 15, 2017 18:25 IST2017-04-15T18:25:58+5:302017-04-15T18:25:58+5:30

महिला बालकल्याण समितीवर नव्यांना संधी

Opportunities for women on the Women's Child Welfare Committee | महिला बालकल्याण समितीवर नव्यांना संधी

महिला बालकल्याण समितीवर नव्यांना संधी

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर नियुक्त केलेल्या नऊ महिला सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी महासभेत केली. समितीवर दोन ज्येष्ठ सदस्या वगळता अन्य सर्व पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आल्या आहेत. त्यामुळे नव्या सदस्यांच्या हाती महिला व बालकल्याण समिती सोपविण्यात आली आहे.

Web Title: Opportunities for women on the Women's Child Welfare Committee