शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

उन्हाळ कांद्याचे एकमेव वाहन उपबाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 1:14 AM

वणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली.

ठळक मुद्देउत्पादन अपेक्षित नसल्याने दरात तेजीचे वातावरण राहण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली. दर कमाल ७२०१ रुपये, किमान ३५११, तर सरासरी ४७७५ रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी झाला. उन्हाळ कांद्याची आवकच नसल्याने चढे दर मिळत आहे. बुधवारी एक वाहन कांदा विक्रीसाठी आला. दरम्यान, लाल कांद्यालाही बाजारभाव असला तरी त्याचेही प्रमाण व उत्पादन अपेक्षित नसल्याने दरात तेजीचे वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी