श्री.नेमिनाथ जैन विद्यालयाचादहावीचा शंभर टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 00:17 IST2021-07-18T21:04:07+5:302021-07-19T00:17:01+5:30

चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी दिली.

One hundred percent result of Shri. Neminath Jain Vidyalaya Chadhavi | श्री.नेमिनाथ जैन विद्यालयाचादहावीचा शंभर टक्के निकाल

पुजा आहेर

ठळक मुद्देया परीक्षेत प्रथम क्रमांक पुजा राजेंद्र आहेर

चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी दिली.

या परीक्षेत प्रथम क्रमांक पुजा राजेंद्र आहेर (९७.८०), द्वितीय क्र मांक हर्षदा खंडू सोनवणो (९७.६०), तृतीय क्रमांक दिव्या नरेंद्र पाटील व सुमंत दिगंबर शेळके (९६.८०), चतुर्थ क्रमांक दीक्षा अमोल जाधव (९६.४०) यांनी यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, सचिव जवाहरलाल आबड, समन्वयक शांतीलाल अलीझाड व महावीर पारख तसेच प्राचार्य डॉ. संगीता बाफना, उपप्राचार्य संदीप समदडिया, पर्यवेक्षक आर. एम. पवार विभाग प्रमुख चंद्रकांत निकुंभ आदींनी कौतूक केले.
 

Web Title: One hundred percent result of Shri. Neminath Jain Vidyalaya Chadhavi