राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:30 IST2021-07-19T23:31:12+5:302021-07-20T00:30:31+5:30

येवला : तालुक्यातील रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

One hundred percent result of Santosh Vidyalaya at Rahadi | राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

ठळक मुद्देविद्यालयात राधिका बापूराव सोमसे (९३.८०) प्रथम

येवला : तालुक्यातील रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विद्यालयात राधिका बापूराव सोमसे (९३.८०) प्रथम, गीतांजली पारसनाथ काळे (९३.४०) द्वितीय तर पायल कचरू निपटे (९०.००) तृतीय आली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, संचालक रुपेश दराडे, विद्यालयाचे प्राचार्य अरुण पैठणकर आदींच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: One hundred percent result of Santosh Vidyalaya at Rahadi