शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू; एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 10:42 AM

चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चांदवड (नाशिक)- चांदवडजवळ खैसवस्ती भागात डॉ. प्रकाश त्र्यंबक कबाडे यांच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार ते पाच दरोडेखोरांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्याच्या आवाजाने शेजारच्या वस्तीवरील लोक मदतीसाठी धावले. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाला. स्थानिकांनी मारहाण सुरू करताच इतर चार दरोडेखोर पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यातील एकाला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आले. या हाणामारीत चार ते पाच जण जखमी झाले. या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नवनाथ कारभारी मोरे यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक संजय पाटील हे तपास करत आहेत.