शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:11 PM

नाशिक: शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाचा दुसरीकडे अनेक नागरीक हे बाधीतांच्या संपर्कात आल्याने ते पॉझीटीव्ह होत असल्याचे म्हणजे संसर्ग वाढला होता असे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. एकुण साडेतीन लाख नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले यात १ लाख ४८ हजार ८३६ 'हाय रिस्क' तर १लाख ९९ हजार ५२६ नागरीक हे ह्यलो रिस्क' मध्ये असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यातील बहुतांशी व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून गरजेनुसार काहींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमनपाचे सर्वेक्षण: साडे तीन लाखनागरीक आले बाधीतांच्या संपर्कात

नाशिक: शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाचा दुसरीकडे अनेक नागरीक हे बाधीतांच्या संपर्कात आल्याने ते पॉझीटीव्ह होत असल्याचे म्हणजे संसर्ग वाढला होता असे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. एकुणसाडेतीन लाख नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले यात १ लाख ४८ हजार ८३६ 'हाय रिस्क' तर १लाख ९९ हजार ५२६ नागरीक हे ह्यलो रिस्क' मध्ये असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यातील बहुतांशी व्यक्तींची तपासणीकरण्यात आली असून गरजेनुसार काहींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. ६ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोना बाधीत रूग्ण गोविंद नगर परीसरात आढळला होता. त्यानंतर जून पर्यंंत संख्या मयार्दीत होती. नंतर मात्र जुलै आॅगस्ट महिन्यांत उद्रेक झाला आणि दिवसाकाठी सातशे ते आठशे रूग्ण आढळत आहेत त्या पाश्वर्भूमीवर महापालिकेने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात साडे तीन लाख नागरीक हे बाधीताच्या संपर्कात आले असल्याचे आढळले होते.कोरोनाबाधित आढळल्यानंतर बाधित राहत असलेल्या घराला किंवा त्याच्या घराच्या परीसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केला जातो. त्यानंतर या क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्वेक्षण मनपाच्या आरोग्य पथकांमार्फत करण्यात येते. शहरात आतापर्यंत १० हजार ३८९ इमारती वा परिसर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत.या क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्र्वेक्षणानुसार १ लाख ९९ हजार ५२६ नागरीक लो रिस्क तर १ लाख ४८ हजार ८३८ नागरीक हाय रिस्क मध्ये असल्याचे आढळून आले. गरजेनुसार या नागरीकांवर तातडीने उपचार करण्यात आले काहींना रूग्णालयात दाखल करण्याची शिफारस देखील करण्यात आले आहेत. शहरात सध्या २०७६ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित आहेत तर असून १ हजार २८९ वैद्यकीय पथकांमार्फत घर सर्वेक्षण सुरू आहे.पावणे दोन लाख नागरिकांची चाचणीमहापालिकेच्या वतीने शहरात १ लाख ८५ हजार ५८१ संशयित नागरीकांची चाचणी करण्यात आली आहे. यात ४९ हजार ५०४ जणांना कोरोना संसर्गित आढळले आहेत. तर १ लाख ४१ हजार २५५ जण निगेटिव्ह आढळले आहेत. बाधितांपैकी ४५ हजार ७४९ जण हे उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या