शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या दागिन्यासह ४ लाखाचा ऐवज ओझरला घरफोडीत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 18:04 IST

ओझरटाऊनशिप : बंगला बंद करून मुलगा आईसह आठ दिवसासाठी बाहेरगांवी गेले असल्याची संधी साधत चोरट्याने बंगल्याच्या सेफ्टीदरवाजासह मुख्यदरवाजाचा कोंडा तोडून दरवाजा उघडून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह ३ कँमेरे असा एकुण ३ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना ओझर येथील लक्ष्मी नगर येथे घडली.

ठळक मुद्देघटना ओझर येथील लक्ष्मी नगर येथे घडली.

ओझरटाऊनशिप : बंगला बंद करून मुलगा आईसह आठ दिवसासाठी बाहेरगांवी गेले असल्याची संधी साधत चोरट्याने बंगल्याच्या सेफ्टीदरवाजासह मुख्यदरवाजाचा कोंडा तोडून दरवाजा उघडून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह ३ कँमेरे असा एकुण ३ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना ओझर येथील लक्ष्मी नगर येथे घडली.अनंत सुरेश ढाके राहाणार प्लॉट नं. २४ श्री योगदान बंगला लक्ष्मी नगर ओझर हे आईसह (दि. १६ रात्री दहा वाजेला बंगला बंद करून आठ दिवसासाठी बाहेगांवी गेले असल्याची संधी साधत आज्ञात चोरट्याने बंगल्याच्या सेफ्टीदरवाजासह मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला व बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून कपाटातून साडे तिन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, साडे तिन तोळे वजनाची मंगळसूत्र पोत,दिड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, निकाँन कंपनीचा सायबर कॅमेरा, निकाँन कंपनीचा डिएसएलआर कॅमेरा व एक अँपल कंपनीचे मनगटी घड्याळ असा एकूण ३ लाख ९० हजार रूपये किमतीचा ?वज चोरून नेला तसेच बँक लाँकर चाव्या व कारच्या चाव्या ही चोरून नेल्याचे काल दिनांक २७ रोजी सांयकाळी गांवावरून परत आल्या नंतर ढाके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चोरी झाल्याची तक्र ार ओझर पोलीस ठाण्यात नोंदविल्यावरून ओझर पोलीसांनी चोरट्याविरु द्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय कवडे हे करीत आहेत.(२८ ओझर १)

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी