आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 23:34 IST2021-10-12T23:33:45+5:302021-10-12T23:34:19+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील आशापुरी मातेला नवरात्र उत्सव निमित्ताने पिंपळनेर येथील आडत दुकानदार प्रमोद विश्वनाथ कोठावदे यांनी एक लाख किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण केला.

Offering a silver crown to Ashapuri mother | आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण

आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण

ठळक मुद्देकोठावदे यांनी आशापुरी मातेला मुकुट अर्पण करण्याचा मानस केला होता.

सटाणा : बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील आशापुरी मातेला नवरात्र उत्सव निमित्ताने पिंपळनेर येथील आडत दुकानदार प्रमोद विश्वनाथ कोठावदे यांनी एक लाख किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण केला.

कोठावदे यांनी आशापुरी मातेला मुकुट अर्पण करण्याचा मानस केला होता. त्यानुसार त्यांनी नवरात्रीच्या पाचव्या माळेला मुकुट अर्पण केला. मुकुटामुळे देवीच्या वैभवात भर पडल्याचे मंदिराचे भालचंद्र कोठावदे यांनी सांगून प्रमोद कोठावदे यांचा सत्कार केला.
फोटो - १२ नरकोळ

पिंपळनेर येथील प्रमोद कोठावदे यांनी देवीला अर्पण केलेला चांदीचा मुकुट.

Web Title: Offering a silver crown to Ashapuri mother