शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 8:45 PM

जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ व ६ डिसेंबर आणि १२ व १३ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याअनुषंगाने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली.      जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ व ६ डिसेंबर आणि १२ व १३ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याअनुषंगाने १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाच्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने १५ डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने शनिवार, दि.५, रविवार, दि.६ आणि शनिवार, दि. १२ व रविवार, दि.१३ याकालावधीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNashikनाशिक