शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

तपोवन मलनिस्सारण केंद्राच्या ठेकेदारास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:48 AM

महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास केली आहे.महापालिकेच्या वतीने शहरात विविध भागात मलनिस्सारण केंद्रे चालवण्यास देण्यात आली आहेत. मात्र ती योग्य पद्धतीने चालत नसल्याच्या तक्रारी वेळोवेळीझाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा न्यायालयात आणि बाहेरही गाजत असल्याने यासंदर्भात शासकीय यंत्रणादेखील सजग झाल्या आहेत.गेल्या महिन्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने विविधभागात पाण्याचे नमुने घेतले होते. प्रवाही पाण्यात पाच तर प्रक्रियायुक्त पाण्यात दहा इतका बीओडी अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ते कैकपटीने अधिक असल्यानेदेखील या विषयाला गांभीर्याने घेण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेनेदेखील संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली आहे.संबंधित कार्यकारी अभियंत्याला नोटीसमहापालिकेच्या वतीने आगर टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रात येणाºया अविघटनकारी घटकांबाबतदेखील संबंधित कार्यकारी अभियंत्याला नोटीस बजावून जाब विचारला असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक