टोपी परत देण्यावरु न वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:24 IST2020-09-18T22:00:47+5:302020-09-19T01:24:56+5:30
वणी : डोक्यात घालण्यासाठी टोपी परत देण्याच्या वादातून 19 वर्र्षाय युवकाला लाथाबुक्या व दगडाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दिंडोरी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टोपी परत देण्यावरु न वाद
ठळक मुद्देदीपकला शिवीगाळ व दगडाने मारहाण केली
वणी : डोक्यात घालण्यासाठी टोपी परत देण्याच्या वादातून 19 वर्र्षाय युवकाला लाथाबुक्या व दगडाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दिंडोरी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दीपक देवराम गुरचड (19, रा. म्हसरु ळ) या युवकाने डोक्यात घालण्यासाठी टोपी घेतली होती ती टोपी परत घेण्यासाठी दोघे आले व त्यावरु न दीपकशी वाद घातला. तसेच दीपकला शिवीगाळ व दगडाने मारहाण केली अशी फिर्याद दिल्यावरु न दोघांवर (नाव कळाले नाही) दिंडोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.