शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

महापालिकेत पुन्हा परसेवेचे वारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:58 AM

महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर येत आहे.

नाशिक : महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर येत आहे. याशिवाय आयुक्तांनी शहर अभियंता या महत्त्वाच्या पदासह अन्य काही पदांवरदेखील शासकीय सेवेतून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागवले आहेत. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा परसेवेचे वारे वाहू लागले आहे.  नाशिक महापालिकेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तथापि, अनेक पदांवर आता शासकीय सेवेतील अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत आहेत किंवा नियुक्त झाले आहेत. भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे याच विभागात कार्यकारी अभियंता पदावर काम करणारे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे नलावडे यांच्या समकक्ष असणारा शहर अभियंतापदाचादेखील अतिरिक्त कार्यभार आहे. दरम्यान, आता लवकर महापालिकेच्या शहर अभियंता, उपआयुक्तया पदांवरदेखील प्रतिनियुक्तीवर अधिकारी येणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका