शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

By admin | Updated: February 28, 2015 23:41 IST

शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

नाशिक : समाजाची सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढीस लागल्यामुळे स्वत: काही करण्याची प्रवृत्तीच लोप पावली आहे़ मात्र यामुळे माणसाचे स्वातंत्र्यही हिरावले गेले असून, तो जेव्हा पर्यावरणाशी नाते जोडेल व प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल तेव्हाच वसुंधरा सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन मॅगसेसे पारितोषिक विजेते व जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले़कालिदास कलामंदिरात आयोजित ‘पर्यावरण व कायदे’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात नद्यांचे नैसर्गिक स्त्रोत पुनर्भरण विषयावर ते बोलत होते़ राजस्थानातातील सात नद्यांचे पुनरुज्जीवनाची माहिती देऊन शाश्वत पर्यावरण विकासाठी लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले़पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ नंदकुमार मोघे यांनी देशात धरणे, कालवे याऐवजी नदीजोड प्रकल्प, तसेच शाश्वत विकासाला ग्रीन तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे मोघे यांनी सांगितले़गुजरात उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अमी अग्निक या बायोडायव्हरसिटीबाबत बोलताना म्हणाल्या की, येत्या तीस वर्षांमध्ये पृथ्वीवरील तपमानात २ डिग्रीने वाढ होईल, असेही अग्निक यांनी सांगितले़ यावेळी चर्चेत अनेक मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)