शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

जुना जकातमार्गे आडगावसाठी बसचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 6:39 PM

नाशिक : आडगाव येथील पूल धोकादायक असल्याचा फलक महापालिकेने लावल्यामुळे महामंडळाने आडगावातून जाणाऱ्या येणाºया बसेस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय ...

ठळक मुद्देाहामंडळाला निवेदन : बस बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

नाशिक : आडगाव येथील पूल धोकादायक असल्याचा फलक महापालिकेने लावल्यामुळे महामंडळाने आडगावातून जाणाऱ्या येणाºया बसेस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदर सेवा पर्यायी मार्गाने सुरू करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामंडळाच्या आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.आडगावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, नोकरदार वर्ग, विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने बसने प्रवास करतात. परंतु बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सुकणे, ओझर मिग, मोहाडी, सय्यद पिंप्री, विंचूर गवळी, खेरवाडी, चांदोरी, सायखेडा आदी मार्गावरच्या फेºया करताना आडगाव मेडिकल कॉलेज फाट्यावरून तसेच सीबीएस-आडगांव कडे येताना मुंबई-आग्रा रोड ओलांडावा लागतो. यामुळे महिला व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्धांनाही प्रवास करताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, मल्हारी मते, पोलीसपाटील एकनाथ पाटील मते, संघटक पोपट शिंदे, सुरेश मते, तुषार शिंदे, ऋषिकेश शिंदे, राहुल सूर्यवंशी, प्रसास माळोदे, महेश मते आदी उपस्थित होते. दरम्यान, क्रांतिवीर छावा सेनेकडूनदेखील याप्रकरणी निवेदन देण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक