शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

नाशिकचा पारा ९.२ अंशावर; थंडीची तीव्रता अल्पशी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 9:33 PM

नाशिक : शहराच्या किमान तपमानात सातत्याने घसरण होत असल्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पारा चढू लागला आहे. रविवारी (दि. ३१) पारा ९.२ अंशावर सरकला.शहरात शुक्रवारी (दि. २९) ७.६ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. ही हंगामातील सर्वात नीचांकी नोंद ठरली. यानंतर शनिवारपासून पारा वर सरकण्यास ...

ठळक मुद्देथर्टी फर्स्टचा उत्साह बोच-या थंडीमुळे द्विगुणित रविवारी पारा वर सरकल्याने ९.२ अंश इतकी नोंद

नाशिक : शहराच्या किमान तपमानात सातत्याने घसरण होत असल्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पारा चढू लागला आहे. रविवारी (दि. ३१) पारा ९.२ अंशावर सरकला.शहरात शुक्रवारी (दि. २९) ७.६ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. ही हंगामातील सर्वात नीचांकी नोंद ठरली. यानंतर शनिवारपासून पारा वर सरकण्यास सुरुवात झाली. रविवारी पारा वर सरकल्याने ९.२ अंश इतकी नोंद झाली. दोन दिवसांपासून पारा काही अंशाने वर सरकत असला तरी दहा अंशाच्या खाली राहत असल्याने थंडीचा कडाका कायम आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने संध्याकाळनंतर रस्तेही सामसूम होऊ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते; मात्र रविवारी चित्र वेगळेच होते. थंडीची तमा न बाळगता रस्त्यांवर नाशिककर नववर्षाच्या स्वागतासाठी आल्यामुळे परिसरात गजबज पाहावयास मिळत होती. बोचºया थंडीमुळे नाशिककरांचा उत्साह काहीसा द्विगुणित झाला होता.आठवडाभरापेक्षाही अधिक दिवसांपासून सतत किमान तपमान दहा अंशाच्या खाली राहत असल्याने शहरात थंडीची तीव्रता अद्यापही कायम आहे. एकूणच सरत्या वर्षाचा वीकेण्ड ‘कुल’ आठवण नाशिककरांना देऊन गेला. थर्टी फर्स्टचा उत्साह बोच-या थंडीमुळे अधिक वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

टॅग्स :Nashikनाशिक