शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर गणेशभक्त झाले पर्यावरणस्नेही

By admin | Updated: September 4, 2016 00:58 IST

शाडूचे बुकिंग हाऊसफुल्ल : पीओपीच्या मूर्तींना ग्राहकांची प्रतीक्षा

भाग्यश्री मुळे ल्ल नाशिकगेल्या काही वर्षांपासून राज्यभर शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला असून, यावर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिककर गणेशभक्तांनी शाडूच्या मूर्तींचीच सर्वाधिक बुकिंग केले असल्याने पीओपी अर्थात प्लॅस्टिर आॅफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावरून नाशिककर पर्यावरणस्नेही होत असल्याचे दिसून येत असून, गणेशोत्सवानंतर शाडूच्या मूर्तीचे विसर्जनही घरच्या घरी टबमध्ये, बादलीत करण्याचा निर्णयही अनेक गणेशभक्तांनी बोलून दाखविला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाडू मूर्तीची मागणी वाढली असल्याने पूर्वी हाताने बनविल्या जाणाऱ्या मूर्ती यंदा कापडी आणि रबरी साच्यात बनवून घेतल्या जात असून मागणी लक्षात घेता यंदा शाडूच्या मूर्तींचे प्रमाण वाढवून ते विक्रीस आणल्याचे चित्र आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसप्रमाणेच शाडूच्या मूर्तीतही वैैविध्य, नाजूक नक्षी साकारली जात असल्याने बोलकी मूर्ती हे वैशिष्ट्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्रित साध्य होत आहेत.