Nashik: शासन आपल्या दारी चिखल झाला भारी! चिखल तुडवत लाभार्थी आले कार्यक्रमाला

By संजय पाठक | Updated: July 15, 2023 11:53 IST2023-07-15T11:52:48+5:302023-07-15T11:53:59+5:30

Nashik: उन पावसाचा खेळ आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेला चिखल अशा स्थितीत चिखल तुडवीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिकच्या डोंगरे मैदानावर आगमन झाले.

Nashik: The government got its door mud heavy! Beneficiaries came to the program treading mud | Nashik: शासन आपल्या दारी चिखल झाला भारी! चिखल तुडवत लाभार्थी आले कार्यक्रमाला

Nashik: शासन आपल्या दारी चिखल झाला भारी! चिखल तुडवत लाभार्थी आले कार्यक्रमाला

- संजय पाठक
नाशिक- उन पावसाचा खेळ आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेला चिखल अशा स्थितीत चिखल तुडवीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिकच्या डोंगरे मैदानावर आगमन झाले.

नाशिक मद्धे शासन आपल्या दारी कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमापूर्वी पासूनच नाशिक मध्ये अधून मधून पाऊस सुरू असून कार्यक्रमासाठी वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला असला तरी परिसरात चिखल आहे. अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे कच निघाली आहे. या  कार्यक्रमाला 25 हजार लाभार्थी आणण्याचे उद्दिष्ट असून आता पर्यंत बऱ्यापैकी लाभार्थी आले आहेत मात्र परिसरात चिखल तुडवावा लागत आहे.

Web Title: Nashik: The government got its door mud heavy! Beneficiaries came to the program treading mud