शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

आपत्कालीन मदतीसाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाचा मदत कक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 2:44 PM

नागरिकांच्या मदतीसाठी विविध उपाययोजना

नाशिक - शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सोमवारपासून दि. 23/03/2020 रोजी   crpc 144(1)(3) प्रमाणे वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवास व वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सदर आदेशानुसार पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांचेशी निगडित आस्थापनामध्ये कामकाज करणारे अधिकारी कर्मचारी यांना या आदेशातुन त्यांच्या कर्तव्यार्थ प्रवास करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. तरी जीवनावश्यक आणि इत्यादी आवश्यक सेवा यांना नाशिक शहरात कर्तव्य बजावताना त्रास होऊ नये, यासाठी मदत कक्ष तयार केला आहे. यात नियंत्रण कक्ष - 100 सह 02532305233/34, 0253231823,

पोलीस निरिक्षक सिताराम कोल्हे 9823788077, सपोनि - रघुनाथ शेगर 9921216577, सपोनि दिपक गिरमे 8652224140, सपोनि समाधान वाघ 8888805100या अधिकाऱ्यांची  नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपल्या समस्या अडचणी सांगून त्याबाबत कळवावे जेणेकरून आपल्या समस्येवर उपाययोजना करता येईल असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक