शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळती दुर्घटनेला जबाबदार कोण? नाशिकच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:11 PM

Nashik Oxygen Leakage: नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण यासह विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी आज झालेल्या ऑनलाइन सभेप्रसंगी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी फलक घेऊन घोषणाबाजी केली.

नाशिक- नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण यासह विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी आज झालेल्या ऑनलाइन सभेप्रसंगी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी फलक घेऊन घोषणाबाजी केली. (Who is responsible for the oxygen leak accident? Shiv Sena corporator's agitation in Nashik general body meeting)ही ऑनलाइन महासभा महापौर सतीश कुलकर्णी स्थायी समितीच्या दालनातून संचालित करत असल्याने त्या ठिकाणी संतोष गायकवाड यांनी त्याठिकाणी ठिय्या दिला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश द्वारावर अडविले. गेल्या 21 एप्रिल रोजी डॉ झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता मात्र या दुर्घटनेत अद्याप कोणालाही दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी कोण असा प्रश्न करीत त्यांनी हे आंदोलन केले.त्याच बरोबर खासगी रुग्णालयातील बिलांत मोठी लूट होत असून त्यात महापालिकेने काय कारवाई केली, असा प्रश्न गायकवाड यांनी केला तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस कम्पनीने शहारत सर्वत्र रस्ते खोदून ठेवले असून त्याबाबत काय कारवाई केली असा प्रश्न देखील गायकवाड यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकShiv Senaशिवसेना