शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

VIDEO: पॅराशूट भरकटल्यानं जवान झाडावर अडकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:17 AM

अग्निशमन दलानं झाड तोडून जवानाची केली सुटका

ठळक मुद्देपॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करताना घडली घटनाअग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरुप सुटकाझाड तोडून जवानाची सुटका; जवानाला कोणतीही इजा नाही

नाशिक: शहरातील गांधी नगर येथे विमानातून पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करणाऱ्या एका जवानाला भलताच त्रास सहन करावा लागला. त्याचे पॅराशूट उपनगर येथील एका बाभळीच्या झाडावर अडकले. काट्याकुट्यात अडकलेल्या जवानाची नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून सुटका केली. आज सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.आर्टिलरी सेंटर येथील केंद्रात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत विमानातून पॅराशूटद्वारे उतरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. असे प्रशिक्षण घेत असलेल्या काही जणांनी आज सकाळी एका विमानातून 13 हजार फुटांवरून उडी मारली. त्यापैकी हनिफ नापा या लष्करी जवानाचे पॅराशूट वारा सुटल्याने भरकटले. यानंतर हनिफ नापा उपनगरातील अमित काठे यांच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडावर अडकले. अमित कोठे यांनी झाडाची फांदी तोडून नापा यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार नाशिक शहरातील शिंगाडा तलाव आणि पंचवटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड तोडले आणि त्या जवानाची सुखरुप सुटका केली. नापा यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकSoldierसैनिक