शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 4:04 PM

५० व्या आंतरजिल्हा व ८१ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या संघानी उल्लेखनीय कामगिरी करत एक रजत व चार कांस्य पदके मिळविले तर वैयिक्तक स्पर्धेत एक रजत व चार कांस्य पदके पटकावले.

ठळक मुद्देटेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचा दबदबा जिल्ह्यास सांघिक व वैयिक्तक स्पर्धेत दोन रजत व नऊ कांस्य पदक

नाशिक : शिवछत्रपती क्र ीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ५० व्या आंतरजिल्हा व ८१ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या संघानी उल्लेखनीय कामगिरी करत एक रजत व चार कांस्य पदके मिळविले तर वैयिक्तक स्पर्धेत एक रजत व चार कांस्य पदके पटकावले.    सब जुनिअर मुलींच्या संघाला अंतिम फेरीत पुणे संघाकडून अत्यंत अटीतटीच्या लढतीत ३-२ ने पराभव स्वीकारत रजत पदकावर समाधान मानावे लागले. तर सब जुनिअर मुले, कॅडेट मुली, जुनिअर मुली, जुनिअर मुले व पुरु षांच्या संघाने उत्कृष्ट कामिगरी करत कांस्य पदक मिळविले. तसेच वैयिक्तक स्पर्धेत देखील सब जुनिअर मुलींच्या गटात तनिषा कोटेचाने अंतिम फेरी गाठत रजत पदक मिळविले. तसेच सब जुनिअर मुलांच्या गटात कुशल चोपडा, सब जुनिअर मुलींच्या गटात सायली वाणी, कॅडेट मुलींच्या गटात अनन्या फडके व युथ मुलांमध्ये सौमीत देशपांडे यांनी कांस्य पदक मिळविले. या स्पर्धेत नाशिकने एकूण दोन रजत व नऊ कांस्य पदक मिळवत पूर्ण महाराष्टात पदकाच्या क्र मवारीत ठाणे, मुंबई उपनगर यांच्या पाठोपाठ तिसरे स्थान मिळविले. सर्व विजयी खेळाडूंना या प्रसंगी राज्य संघटनेतर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. यासाठी त्यांना जय मोडक व अजिंक्य शिंत्रे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.

टॅग्स :NashikनाशिकTable Tennisटेबल टेनिसStudentविद्यार्थी