शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

नागजी चौफुलीवर सिग्नल नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:30 AM

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जुने नागजी चौक व सध्याच्या सह्याद्री रुग्णालयालगत असलेली सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनली असून, या सिग्नल यंत्रणेची पायमल्ली केली जात असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जुने नागजी चौक व सध्याच्या सह्याद्री रुग्णालयालगत असलेली सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनली असून, या सिग्नल यंत्रणेची पायमल्ली केली जात असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या चौफुलीवर नेहमीच वाहतूक कोंडी आणि लहान-मोठ्या अपघातांची दखल घेत लाखो रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली, परंतु शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी नेमणूक न करण्यात आल्याने सिग्नल यंत्रणा फक्त नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या चौकात वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील चार मुख्य रस्ते एकत्र येतात यामध्ये पुणे महामार्ग, मुंबई महामार्ग आणि इंदिरानगर मार्गे वडाळा नाका ते पाथर्डीगाव रस्ते एकत्र येतात त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु चौफुलीवर असलेल्या सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहनधारक सिग्नल न पाळता वाहने हाकत असल्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी