शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

मुंबईच्या साईभक्तांच्या वाहनाला अपघात ; एक ठार तर सात गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:28 PM

घोटी : मुंबईहुन नासिककडे जाणाऱ्या साई भक्तांच्या क्वालिस वाहनाला गुरूवारी ( दि. ११ ) रात्री ३ च्या सुमारास रायगडनगर जवळ वालदेवी पुलावर विरु द्ध दिशेने येणा-या दुचाकीमुळे गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला.

घोटी : मुंबईहुन नासिककडे जाणाऱ्या साई भक्तांच्या क्वालिस वाहनालागुरूवारी ( दि. ११ ) रात्री ३ च्या सुमारास रायगडनगर जवळ वालदेवी पुलावरविरु द्ध दिशेने येणा-या दुचाकीमुळे गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला. अपघातग्रस्त सात गंभीर जखमींना नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रु ग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल करून त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.  गुरु वारी रात्री तीन च्या सुमारास मुंबईहून नाशिककडे साईभक्तांचे क्वालिस वाहन क्र . एमएच ०४ एवाय ९३९१ जात होते. यावेळी समोरून विरु द्ध दिशेने येणारी दुचाकी क्र . एमएच १५ एफआर ०२९० अचानक समोर आली. त्यांना वाचवण्याच्या नादात दोन्ही वाहनांचा अपघात झाला. क्वालिस वाहनातील अविशेख शरद परब (२६) रा. परेल मुंबई हा युवक जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रु ग्णवाहिकेचे रु ग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी अपघातग्रस्तांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे जखमींचे प्राण वाचले. जखमी साईभक्तांत सिध्देश सुभाष कळसुलकर (२७) , अभिनय सर्जेराव भोसले (२०), अभय भरत पंचाल (२१), अजित अशोक सावंत (२९) सर्व राहणार परेल मुंबई यांचा समावेश आहे. दुचाकीवरील भाऊसाहेब जाधव (३८), गोरख शेजवळ (३९) रा पाथर्डी नाशिक हे दोघेही जखमी झाले आहेत. वाडीवºहे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक