चांदवड मनमाडरोडवरुन मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:38 IST2019-03-14T17:38:36+5:302019-03-14T17:38:53+5:30
चांदवड - चांदवड येथील चांदवड -मनमाड रोडवरील शर्मा सॉ मिलच्या शेजारील भंडागे मळ्यात राहणारे गौतम गोपीनाथ किर्तीशाही यांची हिरो कंपनीची मोटारसायकल एम.एच. २०/ डी.ए.५९०४ ही भंडागे मळ्यात तार कपाऊंडमध्ये लॉक करुन लावली असता दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता उठून मुलांना शाळेत सोडण्यासाठी बघतात तर सदरची मोटारसायकल एच. डीलक्स अंदाजे किमंत रुपये २२ हजारांची ही अज्ञात चोरांनी तार कंपाऊड तोडून चोरुन नेल्याची फिर्याद गौतम गोपीनाथ किर्तीाशाही यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला

चांदवड मनमाडरोडवरुन मोटारसायकलची चोरी
चांदवड - चांदवड येथील चांदवड -मनमाड रोडवरील शर्मा सॉ मिलच्या शेजारील भंडागे मळ्यात राहणारे गौतम गोपीनाथ किर्तीशाही यांची हिरो कंपनीची मोटारसायकल एम.एच. २०/ डी.ए.५९०४ ही भंडागे मळ्यात तार कपाऊंडमध्ये लॉक करुन लावली असता दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता उठून मुलांना शाळेत सोडण्यासाठी बघतात तर सदरची मोटारसायकल एच. डीलक्स अंदाजे किमंत रुपये २२ हजारांची ही अज्ञात चोरांनी तार कंपाऊड तोडून चोरुन नेल्याची फिर्याद गौतम गोपीनाथ किर्तीाशाही यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.या मोटारसायकलवर पुढील बाजुस अशोक चक्र व बुध्दांचा सिम्बॉल निळ्या रंगाचे असून पाठीमागील मडगार्डवर मुलगी दिव्या, रुतुजा असे नावे टाकलेले आहेत.