गोविंदनगरमध्ये अल्पवयीन मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:38 IST2018-09-04T18:36:45+5:302018-09-04T18:38:29+5:30

नाशिक : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास गोविंदनगर परिसरात घडली़ कार्तिक शिवाजी हासे (१३ रा.श्रीनंद अपा.गोविंदनगर) असे आत्महत्या करणा-या मुलाचे नाव आह़े

 Minor child suicides in Govindnagar | गोविंदनगरमध्ये अल्पवयीन मुलाची आत्महत्या

गोविंदनगरमध्ये अल्पवयीन मुलाची आत्महत्या

ठळक मुद्दे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास गोविंदनगर परिसरात घडली़ कार्तिक शिवाजी हासे (१३ रा.श्रीनंद अपा.गोविंदनगर) असे आत्महत्या करणा-या मुलाचे नाव आह़े

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कार्तिक याने तिसºया मजल्यावरील गॅलरीतून उडी घेतली़ यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यास कुटुंबियांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घोषीत केले़

दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  Minor child suicides in Govindnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.